अकोला जिल्हा चालक पोलीस भरती 2019

अकोला जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
सहलीस जाताना कराडजवळ उजाडले. प्रयोग ओळखा

62.
45,000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रु. सरळव्याज होते. तर व्याजाचा दर किती ?

63.
नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना…….........म्हणतात.

64.
सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघीचे मिळून 28 रु. होतात. तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रु. जास्त आहेत?

65.
भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?

66.
महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती ?

67.
आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.

68.
80, 40, 20, 10, ....?.....

69.
अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?

70.
घड्याळात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडेल?

71.
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

72.
भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

73.
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

74.
एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे. तर ती संख्या कोणती?

75.
राष्ट्रीय एकता दिन कोणता ?

76.
PUC  चा अर्थ काय?

77.
ABC :  6 : : XWV  = ?

78.
A, E,  I, O, ?

79.
एका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे. म्हणून तिला खालीलपैकी…….....ने नक्की भाग जातो.

80.
मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17 वा क्रमांक आहे व शेवटून23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अकोला जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.