अकोला जिल्हा चालक पोलीस भरती 2019

अकोला जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
2021 ला ऑलंपिक गेम कोणत्या शहरात झाले ? 

42.
अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणी आहेत?

43.
वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?

44.
धोकादायकरित्या वाहन चालवणे हे भा.द.वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?

45.
G E N E R A T O R यामध्ये किती स्वर आहेत?

46.
(12 ×1.2) / 0.16 = किती?

47.
पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा.

48.
भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

49.
अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?

50.
समानार्थी शब्द सांगा.  अवनी

51.
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनाची बेरीज……..............असते.

52.
0.125 = ?

53.
कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा.

54.
राजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

55.
निरज चोप्राने भारताला टोकियो ऑलंपिकमध्ये कोणत्या खेळप्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले?

56.
बोलणारा : ....................

57.
ग्रह : गुरु :  :  तारा : ?

58.
(√56 + √620 + √25) =?

59.
आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते ?

60.
कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अकोला जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.