अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

p_rsq_spr_pqs_qr

22.

भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

23.

अधोरेखीत केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

शाबास ! असेच यश पुढेही मिळव.

24.

“जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली.” या वाक्यातील “वर” हा शब्द …… आहे.

25.

खालील उदाहरणावरून प्रयोग निश्चित करा?

‘त्याची गोष्ट लिहुन झाली.’

26.

विसंगत घटक ओळखा.

27.

जर Dimple = 215, Simple = 57 व Apple = 35 असेल तर Sim Dim म्हणजे किती?

28.

विसंगत घटक ओळखा.

29.

प्रसाद एका मिनिटात ४२ शब्द टाईप करतो. तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल?

30.

खालीलपैकी अचूक जोडी ओळखा.

31.

प्रत्येक ४५ मिनिटांनी देवळातील घंटा वाजते. मी ज्यावेळी देवळात आलो त्यावेळी ५ मिनिटापूर्वीच देवळात घंटानाद झाला. आता पुढील घंटा ७.४५ ला वाजेल. तर मी किती वाजता देवळात प्रवेश केला?

32.

महाराष्ट्र पोलीस दलातील चालू असलेली CCTNS सिस्टम म्हणजे.

33.

खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा.

34.

42 वी घटनादुरुस्ती, 1976 नुसार भारतीय संविधानात कलम 323 – A नुसार ……. विषयी तरतूद करण्यात आली?

35.

एका सांकेतिक भाषेत SUN = 624, PUL = 990, TOY = 168, तर FLY चा संकेत काय?

36.

पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा.

केवढी शुभवार्ता आणलीस तू

37.

पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?

38.

9999 – 8888 + (7777 – 6666)

39.

‘वाटाघाटी’ म्हणजे काय?

40.

भारतीय लष्कराची खालीलपैकी कोणती संस्था अहमदनगर मध्ये स्थित नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.