अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत. R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे आहे आणि Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण?

62.

शेजारील आकृती मध्ये चौकोनांची संख्या किती?

63.

वाक्यप्रचाराच्या अर्थावरून योग्य वाक्प्रचार शोधा.

‘जेमतेम खाण्यास मिळणे’

64.

एका संख्येतून ६ हा अंक ५ वेळा वजा केल्यास बाकी ५ उरते तर ती संख्या कोणती?

65.

खालील जोडाक्षरातील योग्य पोटशब्द कोणते? ‘वाग्विहार’

66.

जगातील सर्वात कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?

67.

‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?

68.

पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरावे?

……. ! काय अवस्था झाली तुझी !

69.

……. संस्था क्रांतिकारी राष्ट्र्वादाशी संबंधित होती.

70.

संधी सोडवा. ‘पुरुषोत्तम’

71.

72.

खालीलपैकी कोण मिस युनिवर्स २०१६ ची विजेती आहे?

73.

एका गावात ६७१८ पुरुष असून ५८२९ स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील ७५४८ साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती?

74.

खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळालेले नाही?

75.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान ….. आहे.

76.

बालकांवर अन्याय अत्याचार होत असल्याचे आढळून आल्यास त्याची थेट तक्रार बालहक्क संरक्षण आयोगाकडे करण्यात यावी यासाठी कोणते अॅप सुरु केले आहे?

77.

खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

78.

A, B व C यांचे सरासरी वय 23 वर्षे असून, A व B यांच्या वयाची सरासरी 20 वर्षे आणि B व C यांच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे. तर B चे वय किती

79.

पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

80.

अक्षरांची पुढील क्रमणिका वापरून अक्षरसमूह मालिका रचली आहे.

PATNWGXWMXIRCHKJSYULZVBFO

मालिका : POZT, ?, JUIC, VJKM

प्रश्नचिन्हाच्या जागी तर्कशुद्ध पर्याय निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.