PSI Main 2016 - Paper 1

PSI Main 2016 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

22.

संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा : 

23.

खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होतांना बदलत नाहीत ? योग्य तो पर्याय लिहा :

24.

भावे प्रयोगात : 

(a) क्रियापदाचे रूप कत्र्यांच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाहीं.

(b) क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुष नपुसकलिंगी एक वचनी असते. 

(c) क्रियापदाचे रूप कर्याच्या लिंगवचनानुसार बदलते.

वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?

25.

क्रियाविशेषण अव्यये हीं :

(a) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. 

(b) क्रियाविशेषण विकारी असतात.

(c) एका वाक्याची दुस-या वाक्याशी सांगड घालतात.

पर्यायी उत्तरे : 

26.

खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखा.

27.

 योग्य जोड्या जुळवा : 

28.

पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे ?

29.

विधानपूरक म्हणजे काय ?

(a) कर्ता आणि कर्म क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असतेत्यास पूरक म्हणतात.

(b) सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कर्मासही पूरक म्हणतात.

(c) क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात.

पर्यायी उत्तरे : 

30.

जोड्या जुळवा : 

31.

खालील विधाने वाचून 'जीवन' या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. 

(a) हे जीवन सुंदर आहे.

(b) वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे.

(c) पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे.

(d) लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे.

पर्यायी उत्तरे :

32.

 खाली दिलेल्या उदाहरणांतून कृदन्त तत्पुरुष समास्याची उदाहरणे असलेला योग्य पर्याय लिहा.

33.

'उन्नती' या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळवा : 

34.

कर्मणिप्रयोगात कर्तरिप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला __________ प्रयोग म्हणतात. 

35.

'तो गावोगाव भटकत फिरला' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

36.

'त', 'थ', 'द', 'ध', 'न', 'ल', 'स' हो सात व्यंजने___________ आहेत.

37.

'निष्पाप' या शब्दाची संधी ओळखा : 

38.

'मेघासम तो श्याम सावळ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

39.

'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच.' 

या विधानातील काळ ओळखा : 

40.

'तुरग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2016 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.