PSI Main 2014 - Paper 1

PSI Main 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालील वाक्याचे केवल वाक्य करा : 

'जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात.'

22.

'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो'. या वाक्यातील विधेयविस्तार ____________ हा आहे.

23.

पुढीलपैकी ऊष्म वर्ण ओळखा :

24.

त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील अधोरेखीत शब्द कोणते क्रियापद आहे? . 

25.

पुढीलपैकी फारशी व अरबी उपसर्ग असणारे शब्द कोणते ?

26.

योग्य शब्दार्थाच्या जोड्या जुळवा :

27.

पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता?

28.

'तो गाणे गातो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

29.

 पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो?

30.

पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा :

31.

(i) तानाजी लढता लढता मेला.

(ii) आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.

(iii) मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.

(iv) मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी.

(a) विधान नं.  (i) केवल वाक्याचे उदाहरण आहे. 

(b) विधान नं.  (ii) संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे.
(c) विधान नं.  (iii) मिश्र वाक्याचे उदाहरण आहे. '

(d) विधान नं.  (iv) आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे. 

पर्यायी उत्तरे : 

32.

खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा :

33.

खालीलपैकी कानडी शब्द ओळखा :

34.

खालील शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे? 

‘भरदिवसा'

35.

जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातुंना काय म्हणतात ?

36.

पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा.

37.

पुढील वाक्यातून 'केवल वाक्य' शोधा -

38.

पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा : 

39.

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा : 

जे चकाकते ते सोने नसते

40.

'शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे' या वाक्यातील प्रयोग ओळख। :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.