PSI Main 2014 - Paper 1

PSI Main 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Which of the following sentences are correct ? 

(a) The tallest of the players was injured. 

(b) The man incharge of the workers was called Rajan 

(c) Ram as well as Shyam were present.

(d) The manager, along with several assistants, was present at the ceremony. 

Answer Options : 

2.

कर्णापासून काने यासारख्या शब्दांना काय म्हणतात ?

3.

‘हलाहल' या शब्दाचा अर्थ काय?

4.

पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. 

‘आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचीत बसला आहे.' 

5.

पुढीलपैकी कानडी शब्द कोणते ?

6.

एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे :

7.

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा :

8.

पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा : 

9.

 योग्य जोड्या जुळवा : 

पर्यायी उत्तरे : 

10.

ताळा, अनरसा, किडूक मिडूक, शिकेकाई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत?

11.

पुढीलपैकी 'करणरूपी' वाक्य कोणते ?

12.

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा :

13.

'मागून जन्मलेला' या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा :

14.

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे?

15.

योग्य जोड्या लावा :  


पर्याय निवडा  :

16.

खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘वरचा मजला रिकामा 

17.

'पाणि' या शब्दाचा अर्थ -

18.

अयोग्य जोडी निवडा. 

19.

सरदार, बिनचूक, वेदना, भरजरी या चार शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ?

20.

मधूनमधून असेच घराकडे येत जा. या वाक्यातील अधोरेखीत शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.