PSI Main 2013 - Paper 1

PSI Main 2013 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

उद्देश्यांग म्हणजे काय ?

22.

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 

23.

कान निराळे टाकणे म्हणजे

24.

'मी तुम्हाला एकही अक्षर बोललो नाही.' या वाक्यातील उद्देश कोणते ?

25.

पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो ____________ समास होतो.

26.

त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’ - प्रयोग प्रकार ओळखा. 

27.

खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

28.

उदाहरण व त्याकरिता वापरलेला वाक्प्रचार यांचा विसंगत वापर कोणत्या पर्यायी उत्तरात केला आहे ?

29.

पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ? 

अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश'

30.

खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा.  

ईश्वर 

31.

पर्यायी उत्तरांतील कोणते वाक्य मिश्रवाक्य आहे, ते सांगा.

32.

वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला.

33.

योग्य जोड्या जुळवा. 

34.

'देशगत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

35.

पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते कोणती ?

36.

'रक्षक' या धातुसाधितातील संस्कृत प्रत्यय कोणता ?

37.

पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द कोणते ?

38.

पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द नसलेला पर्याय ओळखा. 

39.

“आम्ही गहू खातो', या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीद्वारे समजून घ्यावा लागतो ?

40.

‘अ’ कार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा.

अ. तिडीक 

ब. तितिक्षा 

क. तिळतीळ 

इ. तिरीमिरी

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2013 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.