जी.एस. लक्ष्मी: पुरूषांच्या एकदिवसीय सामन्यासाठी पहिल्या महिला पंच

Date : Dec 14, 2019 11:22 AM | Category : क्रीडा
जी.एस. लक्ष्मी: पुरूषांच्या एकदिवसीय सामन्यासाठी पहिल्या महिला पंच
जी.एस. लक्ष्मी: पुरूषांच्या एकदिवसीय सामन्यासाठी पहिल्या महिला पंच

जी.एस. लक्ष्मी: पुरूषांच्या एकदिवसीय सामन्यासाठी पहिल्या महिला पंच

  • पुरूषांच्या एकदिवसीय सामन्यासाठी पहिल्या महिला पंच म्हणून जी.एस. लक्ष्मी यांची निवड

वेचक मुद्दे

  • ICC पुरूष क्रिकेट विश्वचषक लीग २ च्या तिसऱ्या मालिकेत पंचगिरी करणार

स्पर्धा उदघाटन सामना 

  • शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रतिस्पर्धी

  • संयुक्त अरब अमिराती व अमेरिका

जी.एस. लक्ष्मी यांच्याबद्दल थोडक्यात

नियुक्ती

  • मे २०१९: ICC च्या आंतरराष्ट्रीय पंच मंडळामध्ये (International Panel of Match Referees) समावेश

  • नियुक्त होणारी पहिली महिला होण्याचा मान

पंचगिरी अनुभव: सामने आकडेवारी

  • ३ महिला एकदिवसीय

  • १६ पुरुष टी - २०

  • ७ महिला टी - २० 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.