डॉ. स्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार, २०२०: आसाम मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल

Date : Mar 05, 2020 06:39 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
डॉ. स्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार, २०२०: आसाम मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल
डॉ. स्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार, २०२०: आसाम मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल Img Src (Trendsmap)

डॉ. स्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार, २०२०: आसाम मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल

  • आसाम मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना २०२० चा डॉ. स्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान

ठिकाण

  • गुजरात

पुरस्कार प्रदान

  • परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

  • मालदीव पीपल्स मजलिसचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद

औचित्य

  • ६ वी भारतीय कल्पना कॉन्क्लेव

कार्य गौरव

  • राष्ट्र एकात्मता वाढविणे

  • मुखर्जी यांचे दूरदर्शी ध्येय व तत्वज्ञान पुढे नेण्यासाठी केलेले कार्य

'स्यामा प्रसाद मुखर्जी'यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • ६ जुलै १९०१

कामगिरी

  • कलकत्ता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू म्हणून काम

  • स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग व पुरवठा मंत्री

बंगाल फाळणीची मागणी

  • १९४६ मध्ये

  • मुस्लिम बहुल पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदू बहुल भागांचा समावेश रोखणे या उद्देशाने

पक्ष स्थापना

  • १९७७-७९ काळात जनता पक्ष सह संस्थापक (पुढे नाव बदलून 'भाजप')

डॉ. स्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार

पुरस्कार प्रदान

  • इंडिया फाऊंडेशनतर्फे

पुरस्कार स्वरूप

  • सन्मानपत्र, खास डिझाईन केलेली ट्रॉफी आणि १ लाख रुपयांचा धनादेश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.