४ मार्च: राष्ट्रीय सुरक्षा दिन

Date : Mar 05, 2020 04:26 AM | Category : आजचे दिनविशेष
४ मार्च: राष्ट्रीय सुरक्षा दिन
४ मार्च: राष्ट्रीय सुरक्षा दिन Img Src (Bharat Stories)

४ मार्च: राष्ट्रीय सुरक्षा दिन

  • राष्ट्रीय सुरक्षा दिन दरवर्षी ४ मार्च रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Security Council - NSC) स्थापना दिवस म्हणून हा दिवस साजरा 

उद्दिष्ट्ये

  • सुरक्षा दलांच्या कार्याचे कौतुक करणे

  • देशातील विविध भागात सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण चळवळ पसरवणे

  • देशाची सुरक्षा करताना शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहणे

ठळक बाबी

  • देशासाठी सतत कार्य करणार्‍या सुरक्षा दलांना प्रोत्साहन देणे

  • देशातील सुरक्षा दलांच्या वैयक्तिक कर्तव्यांविषयी लोकांना आठवण करून देणे

राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Security Council - NSC)

स्थापना

  • ४ मार्च १९६६

जबाबदार मंत्रालय

  • कामगार मंत्रालय

लक्ष केंद्रित

  • ऐच्छिक चळवळ विकसित करणे आणि टिकविणे

  • राष्ट्रीय स्तरावर Safety, Health, and Environment (SHE) ला प्रोत्साहन देणे

नोंदणी

  • सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५० अन्वये

आयोजन

  • विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम

  • सेमिनार

  • कार्यशाळा

अभ्यास

  • धोका मूल्यमापन

  • जोखीम मूल्यांकन

  • सेफ्टी ऑडिट

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.