वन विभाग अमरावती लिपिक टंकलेखक परीक्षा पेपर २०१६

वन विभाग अमरावती लिपिक टंकलेखक परीक्षा पेपर २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

‘वायस’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.

82.

Their ancestral house was a troublesome and useless possession for them, It was regarded as a ………

83.

ऊसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रुपांतर होऊ शकते?

84.

भारतीय रेल्वेच्या ‘कायाकल्प’ परिषदेचे प्रमुख कोण आहेत?

85.

‘बोका’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा.

86.

‘टिपुने इंग्रजांना रणातून पिटाळले’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे ते ओळखा.

87.

६२ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक कोणत्या चित्रपटास मिळाले?

88.

कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता?

89.

खालील वाक्यात एक अव्यय असून वाक्याखालील अव्ययांचे चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा.

काल म्हणे खूप पाऊस पडला.

90.

विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

91.

Choose the correct antonym of Enlighten –

92.

अवतरणातील मजकूर सुरु होण्यापूर्वी ……. देतात.

93.

ज्याची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास ……. म्हणतात.

94.

सरकारने पंचायत एक्स्टेंशन टू शेड्युल्ड एरियाज अॅक्ट (पैसा) पारित केला. या कायद्याचे खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट नाही?

95.

पन्नास या शब्दाची जात ओळखा.

96.

‘जरा हात वर कर पाहू’ या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?

97.

The share broker faced the charge of deceit. The antonym of the underlined word is

98.

Please find out the group which contains error.

99.

Fill in the blanks with suitable Relative Pronouns.

Listen to …….. I say.

100.

‘ऐहिक’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वन विभाग अमरावती लिपिक टंकलेखक परीक्षा पेपर २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.