यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७


1. 

खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.

2. 

पती, पत्नी व ५ वर्षाच्या मुलाचे वयाची सरासरी २१ वर्षे आहेत, तर ५ वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय २ वर्ष आहे, तर सद्य स्थितीत या परिवाराची वयाची सरासरी किती?

3. 

काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवस लावतात, जर कामगारांची संख्या दुप्पट केल्यास एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

4. 

नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत?

5. 

पुढील वाक्य ‘नवीन कर्मणी’ रुपात लिहा – ‘विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी’

6. 

X या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 हि संख्या मिळवली असता X हीच संख्या मिळते, तर X = ?

7. 

खालीलपैकी कोणी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले?

8. 

महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?

9. 

श्रीमान A आणि B भेटतात. B हे मुलगा C व मुलगी D चे वडील आहेत E हि A ची आई आहे. C चे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. E हे B ची सून आहे तर A हा नात्याने B चा कोण?

10. 

‘चाकूमुळे’ या शब्दातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?

11. 

रिकाम्या जागा भरा?

V, VIII, XI, XIV, _____, XX

12. 

सर्वात मोठ्या चार अंकी संख्येस 12, 15, 18, 27 या संख्येने संपूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती?

13. 

योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा : ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’, ‘की’ हि ……. आहेत.

14. 

खालील राज्यांचा पूर्व ते पश्चिम दिशेप्रमाणे योग्य तो क्रम लावावा.

१) सिक्कीम

२) त्रिपुरा

३) नागालैंड

४) झारखंड

15. 

आॅक्टोपस हे दहशदवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?

16. 

१५ आॅगस्ट १९४७ रोजी कोणता वार होता?

17. 

सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हि शब्द योगी अव्यय

18. 

‘जगन्नाथ’ शब्दाचा विग्रह असा होईल.

19. 

मराठीतील ‘लिंग व्यवस्थेबद्दल’ पुढीप्रमाणे विचार मांडता येतील.

जसे – अ) मराठीतील लिंग व्यवस्था हि अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे.

ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जेते.

क) प्राणी मात्रांचे लिंग वास्तविक असे नसते.

ड) निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक नसते.

वरील विधानांचे पर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा.

20. 

वर, खाली, पुढे, मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018