वर्धा जिल्हा चालक पोलीस भरती 2019

वर्धा जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोल चे प्रमाण 25 टक्के होईल?

22.
महाराष्ट्र मोटारवाहन अधिनियम 1988 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटारवाहन नियम कधी करण्यात आला आहे?

23.
वाहन चालकाने ‘ निसरडा रस्ता’ हे चिन्ह दिसल्यास काय करावे?

24.
तुमच्या विरुद्ध बाजुने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजुने जावू द्यावे?

25.
वाहन चालकाने मनुष्य विरहीत रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्या पूर्वी काय करावे?

26.
वैद्यकीय आपातकालीन स्थिती निर्माण झाल्यास अँब्युलन्स बोलवण्यासाठी कोणता दुरध्वनी क्रमांक डायल करावा?

27.
तिव्र उताराचा घाट उतरतांना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे?

28.
मोटारवाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतुद कोणत्या कलमात आहे?

29.
झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे?

30.
भारतात………या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो.

31.
मोटारवाहन चालवितांना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटारचालकाने घ्यावी?
  अ) मोटार चालवितांना मोबाईलचा वापर करु नये.
  ब) वाहन चालविताना मोबाईलचे रिंगटोन सौम्य ठेवावी.
  क) मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्याबाजुस वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रितीने बंद          करून मोबाईलवर बोलावे.
  ड) ड्रायव्हींग करतांना मोबाईल फोन पँटच्या खिशात ठेऊ नये.

32.
मोटारवाहन कायदा 1988 च्या……… या कलमानुसार मद्यप्राशन करुन वाहन चालविणे गुन्हा आहे.

33.
मोटारवाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये……

34.
Central Vista Project कशाशी संबंधीत आहे.

35.
युनेस्को व वार्की फाउंडेशनच्या (Varkey Foundation) वतीने देण्यात येणारा ग्लोबल टिचर प्राईज 2020 हा पुरस्कार खालीलपैकी कोणालादेण्यात आला?

36.
महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले ‘शक्ती विधेयक’ कशाशी संबंधीत आहे?

37.
टोकीयो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकुण किती पदके मिळविली?

38.
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

39.
Quad (Quadrilateral Security Dialogue) मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश आहे?

40.
सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वर्धा जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.