वनरक्षक मुख्य वनसंरक्षक यवतमाळ परीक्षा नोव्हेंबर २००७ - १

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक यवतमाळ परीक्षा नोव्हेंबर २००७ - १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

वन विभागाचे राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यास ……… म्हणतात.

22.

वानोत्तर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यासाठी ………. विभाग सुरु करण्यात आला.

23.

3/5 म्हणजे शेकडा किती.

24.

ABC : CBA : LMN : …………

25.

……..हा खालीलपैकी सर्वात मोठा जिल्हा आहे.

26.

१४४  चे वर्गमुळ काढा.

27.

विसंगती कोणते.

कांदा-बटाटा, मुळा-गांजर

28.

वनस्पती …….. वायू शोषून घेतात.

29.

थंड ……. हिवाळा, उष्ण …….

30.

विदर्भाचे मुख्य पिक ……आहे

31.

विदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ ……. येथे आहे.

32.

एक मोटार ८१० किलोमीटर ९ तासात पार करते तर त्या मोटारीचा तासी वेग किती.

33.

A हा B चा वडील आहे

परंतु B हा A चा मुलगा नाही

तर B हा A चा कोण आहे.

34.

गायीला बकरी म्हटले

म्हशीला हरीण म्हटले

कोंबडीला गाय म्हटले

हरीनला कोंबडी म्हटले तर

अंडी कोण देईल ………

35.

१६, २५, ३६, ४९, ……..

36.

विधान सभेचा कालावधी …….. असतो.

37.

भारताचे राष्ट्रपती …….. हे आहे.

38.

A : E : I : ………..

39.

जातीचे प्रमाणपत्र …… हे अधिकार देतात.

40.

महाराष्ट्राचा राज्य प्राणी ……. हा आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक यवतमाळ परीक्षा नोव्हेंबर २००७ - १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.