वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ७

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

कोणता दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ?

42.

रणजीत देसाई यांनी सवाई माधवराव यांचे जीवनावर लिहिलेल्या कादंबरीचे नांव …………. आहे.

43.

श्यामची आई या पुस्तकाच्या लेखकाचे नांव ………..आहे.

44.

प्राणवायू व्जलनास मदत करतो.

45.

दिवा प्रकाश तर कोळसा …………..

46.

योग्य जोड्या जुळवा.

१) राधानगरी                       १) व्याघ्र प्रकल्प
२) शिवाजी महाराज             २) मोर
३) अे.पी.जे. अब्दुल कलाम    ३) गवा
४) राष्ट्रीय पक्षी                     ४) प्रतापगड
५) मेळघाट                         ५) मिसाईल

47.

लाकूड पाण्यावर तरंगते कारण.

48.

महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

49.

पृथ्वीचा उपग्रह ……….. आहे.

50.

जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी …………

51.

जागतिक उष्मा (ग्लोबल वार्मिंग) यास जबाबदार असणाऱ्या वायूचे नांव ?

52.

०.००१ म्हणजेच

53.

Π ची किंमत …….. आहे.

54.

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नांव ………….. आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.