वनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००८ - १ Questions And Answers:
बर्ड फ्लू म्हणजे काय ?
३ मीटर म्हणजे.
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्यांय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
अमरावती पासून बुलढाण्याचा प्रवास ४ तासाचा आहे. रविवारी रात्री ११.०० वाजता अमरावती येथून निघाल्यानंतर बुलढाना येथे किती वाजता पोचता येईल.
खालील प्रश्नांमध्ये रिकाम्या ठिकाणी उपयुक्त पर्याय निवडावे.
दोन पुस्तकांची किंमत ९९ रुपये आहे तर ३ पुस्तकांची किंमत किती ?
१ लिटर दुधाची किंमत २० रुपये आहे. ५०० मिली. दुधाची किंमत ?
पश्चिम दिशेकडे वाहणारी नदी.
विस्वनाथान आनंद कोण आहे ?
महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टीची लांबी सुमारे इतकी आहे.
१ डझन पेरू १४४ रुपयात मिळतात. एका पेरूची किंमत किती ?
त्स्तुनामी म्हणजे काय ?
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्यांय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
खालील प्रश्नांमध्ये रिकाम्या ठिकाणी उपयुक्त पर्याय निवडावे.
जहाज : ? :: रेलगाडी : ड्रायवर
पुथ्वी पासून सर्वात जवळचा तारा.
‘आनंद सागर’ या नावाने प्रसिद्ध एक पर्यटनस्थळ येथे आहे.
खालील प्रश्नांमध्ये भिन्न असलेले पर्याय शोधावे.
राष्ट्रीय मापदंडानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे.
यापैकी विषम असलेली संख्या कोणती ?
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या ठिकाणी आहेत.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.