ठाणे पोलीस आयुक्तालय पोलीस चालक भरती 2019

ठाणे पोलीस आयुक्तालय पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.
ते अस्वल आता माणसाळले.  अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

62.
16 व 18 चा ल.सा.वि. काढा.

63.
भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ?

64.
"महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर" म्हणून कोणाला ओळखले जाते ?

65.
450 चे 30% = ?

66.
सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम कार्य कारवाई करावी ?

67.
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?

68.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सी.ई.ओ. कोण आहेत ?

69.
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ. सें. मी. आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?

70.
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
1, 4, 9,......, 25

71.
खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता (Universal Donor) आहे ?

72.
विना हेल्मेट वाहन चालविणे खालीलपैकी कोणत्या कायदा व कलमान्वये  दंडणीय आहे ?

73.
जर THANE =VJCPG तर PUNE = ?

74.
तांबड्या रक्तपेशी........................ तयार होतात.

75.
एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?

76.
खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ? 

77.
खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सिमेला जोडून नाही ? 

78.
RT-PCR चा कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो ?

79.
लिंग बदला.   शेळी

80.
श्री. राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रीपद होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ठाणे पोलीस आयुक्तालय पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.