ठाणे शहर पोलीस भरती पेपर २०१७

ठाणे शहर पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

एका टोपलीत १०८ आंबे आहेत. ते काही मुलांना समान वाटले. जर ६ मुले जास्त असती तर प्रत्येज मुलाला ३ आंबे कमी आले असते तर एकूण मुले किती होती?

42.

जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे?

43.

माय फ्रोजन टर्ब्युलन्स इन काश्मीर  (My Frozen terbulance in Kashmir) या पुस्तकाचे लेखक कोण?

44.

रमेशला ४०० पैकी ३०४ गुण, गोविंदला ५०० पैकी ३८५ गुण, रीनाला ३०० पैकी २७३ गुण, तर विणाला २०० पैकी १६४ गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे?

45.

जीना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे?

46.

चालू वर्षीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले?

47.

भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?

48.

‘दी ईनसायडर’ (The Insiders) या आत्मचरित्राचे लेखक कोण?

49.

‘जीभेला हाड नसणे’ याचा अर्थ काय?

50.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?

51.

भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत?

52.

१०० ते ३०० पर्यंत १३ ने भाग जाणाऱ्या संख्या किती?

53.

माय प्रेसिडेंशीयल इयर्स (My Presidencial years) हे पुस्तक कोणी लिहिले?

54.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) कोठे आहे?

55.

केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले?

56.

एका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण ८ : ५ असे आहे. जर मुलींची संख्या एकूण १६० आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

57.

‘चरैवेती चरैवेती’ या आत्माचरित्राचे लेखक कोण?

58.

भारतीय राज्य घटनेनुसार जम्मू-कश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते?

59.

भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता?

60.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ठाणे शहर पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.