STI Pre - 2013

STI Pre - 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

'Paramhansa Mandali', founded in Maharashtra in 1849, focussed on which of the following reforms ? 

a. Breaking caste-rules

b. Widow remarriage

c. Education of women 

d. Abolition of idol worship

62.

खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात ई.स. 1849 मध्ये स्थापन झालेल्या ‘परमहंस मंडळी' चा भर होता ? 

अ. जातीबंधने तोडणे

ब. विधवा पुनर्विवाह

क. स्त्री शिक्षण

ड. मूर्तिपूजा बंदी 

63.

Which incidents prepared the background for passing of the Government of India Act, 1935 ? 

a. Muddiman Committee and its report

b. Simon Commission 

c. Nehru Report 

d. 14 points of Barrister Jinnah 

Which of the above statements are correct ?

64.

हिंदुस्तान सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ? 

अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल 

ब. सायमन कमिशन 

क. नेहरू रिपोर्ट 

ड. बॅरीस्टर जिन्नांचे 14 मुद्दे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

65.

In his presidential address at the 1906 Calcutta Session of the Indian National Congress, Dadabhai Naoroji openly used the term 'Swaraj' and at this session 

a. Vande Mataram' was sung for the first time as the national song.

b. The demand for total independence was passed.

c. Moderate path was accepted.

d. Barrister Jinnah participated in the activities of the Indian National Congress.

Which of the above statements are incorrect ?

66.

1906 च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी 'स्वराज्य' शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनात

अ. राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम' प्रथमचे गायले गेले.

ब. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. 

क. मवाळ मार्गाचा स्विकार करण्यात आला.

ड. बॅरीस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले. 

वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

67.

Choose the inappropriate pair.

68.

अयोग्य  जोडी निवडा .

69.

Who demanded jobs for the untouchables in 'Army and Police in the Saswad Conference? 

a. Shivram Janba Kamble

b. Dr. Babasaheb Ambedkar

c. Adv. B.C. Kamble

d. Gopalbuva Valengkar 

70.

अस्पृश्यांना 'लष्करात वे पोलिसात नोक-या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली ?

अ. शिवराम जानबा कांबळे

ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

क. अॅड. बी.सी. कांबळे

ड. गोपाळबुवा वलंगकर 

71.

The Brahmo Samaj split into two in 1866 because of the radical reforms pursued by a group. These two groups were 

a. Devendranath Tagore's Brahmo Samaj of India. 

b. Keshavchandra Şen's Adi Brahmo Samaj.

Which of the above statements is/are correct?

72.

ब्राम्हो समाज (काही सदस्यांच्या अमुलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे) 1866 मध्ये दोन भागात विभागला गेला. ते दोन भाग होते : 

अ. देवेन्द्रनाथ टागोरांचा ब्राम्हो समाज ऑफ इंडिया.

ब. केशवचंद्र सेन यांचा आदी ब्राम्हो समाज. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे ?

73.

The cultivation of which crop was not encouraged in India by the British under their rule 

74.

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?

75.

What were the factors contributing to the foundation of the Indian National Congress ?

a. Role of Western Education and the beginning of national consciousness.

b. Reduction in the age for the Indian Civil Services examination from 21 years to 19 years.

c. The popular measures of Lord Lytton

76.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?

अ. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव में राष्ट्रीय भावनेचा उदय. 

ब. भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे पर्यंत खाली आणणे. 

क. लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

77.

Which socio-religious movements were not founded in Bombay ?

78.

पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?

79.

'Shripati Sheshadri Episode' was associated with a social reformer. Name the social reformer.

80.

श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते. त्याचे नाव ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.