STI Main 2012- Paper 2

STI Main 2012- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
281.

With reference to India's foreign trade consider the following statements :

(a) India's exports and imports have increased considerably over the period of planning.

(b) India has faced substantial trade deficit during the period of planning.

Which of the above statements is/are correct ?

282.

भारताच्या विदेशी व्यापाराशी निगडीत खालील विधाने विचारात घ्या.

(a) नियोजन काळामध्ये भारताच्या निर्यात आणि आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 

(b) नियोजन काळामध्ये व्यापारातील तुटीमध्ये फार मोठी तफावत पडली आहे. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत ? 

283.

Which sector is the largest recipient of FDI in India during 2000 to 2008 ?

284.

सन 2000 ते 2008 या काळात कोणत्या क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणूक सर्वात अधिक झाली? 

285.

Which unit of valuation is known as “paper gold” ?

286.

कोणत्या मूल्यांकनाच्या एककास ‘कागदी सोने' म्हणतात ?

287.

Which age has begun in India since 1991 ?

288.

1991 पासून भारतात पुढीलपैकी कोणत्या युगाला सुरुवात झाली?

289.

Which of the following is not a measure of trade control ?

290.

पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही ?

291.

Regarding world economy, which one of the following statements is correct?

292.

जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

293.

In the context of WTO, consider the following:

(a) As a member, India benefits from expansion of trade

(b) As a member, India has better prospects for agricultural exports

(c) Benefits from multilateral rules and regulations

(d) Benefits from financial provisions

Which of the above benefits are available for India ?

294.

जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

(a) वरील संघटनेचा सभासद म्हणून भारताला व्यापार विस्ताराचा फायदा आहे. 

(b) भारताला शेतीमालाच्या निर्यातीत चांगली संधी आहे.

(c) बहुदेशीय व्यापारातील नियम आणि कायदे यापासून मिळणारे फायदे.

(d) आर्थिक तरतूदीपासून मिळणारे फायदे.

वरीलपैकी कोणते फायदे भारताला मिळू शकतात ?

295.

Why did the foreign institutional investors withdraw a large amount of resources from Indian economy in 2008 - 09 ?

296.

सन 2008 - 09 मध्ये विदेशी संख्यात्मक गुणवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात साधने भारतीय अर्थव्यवस्थेतून काढून का घेतली ? 

297.

When was the fully convertible rupee system adopted ? 

298.

भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती कधी स्विकारण्यात आली ?

299.

When did the Government of India introduce the Patent (Third Amendment) and Seeds Actin India ?

300.

पेटंट (तिसरी सुधारणा) आणि बीज कायदा भारत सरकारने केव्हा लागू केला?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2012- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.