SRPF गोंदिया पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात?
अ. हव्या तितक्या वेळा
ब. वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा
क. दोन बैठकीतील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त नको
ड. दोन बैठकीतील अंतर चार महिन्यापेक्षा जास्त नको
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
जर January=686, March=250, June=128 तर September=?
लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने विविध न्यायनिर्णयाचे अवलोकन करता खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही?
२० वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती?
मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते?
जर a+b=15, a-b=1, तर a*b=?
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ३:७ आहे, जर टेबलाची किंमत ४४१ रु. असेल, तर खुर्चीची किंमत किती?
एका शेतात २० कोंबड्या, १५ गायींसह काही गुराखी उभे आहेत, सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रितपेक्षा ७० ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय?
‘गावगाडा’ हे पुस्तक कोणी लिहिले?
जैन धर्मीय आत्मक्लेष व शरीरक्लेष यावर भर देतात. आमर अन्नत्याग करून इहलोक सोडणे यास …… म्हणतात.
भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?
एका संख्येला २ ने भागण्याऐवजी २ ने गुणले असता उत्तर ८ आले तर खरे उत्तर काय?
महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधीचा?
मराठी भाषेत एकूण ….. वर्ण व ….. स्वर आहेत.
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी आहे?
अ जिचा मुलगा आहे, तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.