सिंधुदुर्ग आरोग्य सेवक भरती २०१४

सिंधुदुर्ग आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

प्रश्नचिन्हाचा जागी योग्य पर्याय निवडा.

1, 2, 3, 6, 9, 18, ?, 54

  •  27

62.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा .

230, 227, 223, 217, 208, 195,  ?

63.

जामिया मिलिया या संघटनेचे संस्थापक कोण ?

64.

सोबतच्या क्रियापदाचा प्रकार असलेले वाक्य ओळखा.

शक्य क्रियापद

65.

लाळग्रंथीला किती जोड्या असतात ?

66.

उच्च रक्तदाब हा सर्वसाधारणपणे किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो ?

67.

विजयदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

68.

Pick out the verbs from the following.

The elephant can carry a big load.

69.

कायद्याने मुलींसाठी विवाहाचे किमान वय किती निश्चित केले आहे ?

70.

रॅबीज हा रोग कोणत्या प्राण्यामुळे होतो ?

71.

Fill in the blanks using a, an, the appropriately.

His father visited ………. U.S.S.R. last year.

72.

पिसवांमुळे कोणता रोग होतो ?

73.

सर्वसाधारणपणे मानवी शरीराच्या एकूण वजनामध्ये किती टक्के हाडांचे वजन असते ?

74.

दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा :

अवदसा आठवणे .

75.

मृत जंतूपासून बनविलेली लस कोणत्या आजारावर दिली जाते ?

76.

ह्दयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली ?

77.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका योजना कोठे राबविली जाते ?

78.

पेशीतील केंद्रकाचे अस्तित्वाबाबत अभ्यासात कोणत्या व्यक्तीचे प्रामुख्याने योगदान राहिले आहे ?

79.

महाराष्ट्रात नॅशनल फिल्म अकाडमीचे कार्यालय कोठे आहे ?

80.

Rearrange the sequence of words in given sentence.

A ticket has got everyone.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सिंधुदुर्ग आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.