सांगली जिल्हा पोलीस चालक भरती 2019

सांगली जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
जर y + 7y + 2y = 10, तर 10y = ?

42.
Central Institute of Road Transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे ? 

43.
भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ? 

44.
FASTag प्रणालीचा वापर कोठे केला जातो 

45.
मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविणेस 
शिक्षेची तरतुद कोणत्या कलमात आहे ? 

46.
वाहनातील तापमापक काय दर्शवतो ? 

47.
लर्निंग लायसेन्सची वैधता किती काळ असते ? 

48.
PUC चा फुलफॉर्म काय ? 

49.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत ? 

50.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ? 

51.
परिवहन वाहन कसे ओळखावे ? 

52.
लाल वाहतुक सिग्नलचा अर्थ काय ? 

53.
ट्रांसपोर्ट लायसेंससाठी किमान वय मर्यादा किती ?

54.
मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे ? 

55.
क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात ? 

56.
IMAGE 

57.
IMAGE 

58.
IMAGE

59.
IMAGE

60.
IMAGE 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सांगली जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.