नोंदणी व मुद्रांक विभाग रायगड शिपाई भरती पेपर २०१४

नोंदणी व मुद्रांक विभाग रायगड शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

१२६ किमी अंतर जाण्यासाठी एक बसला २१० मिनिट लागतात. वेग कायम ठेवल्यास १६८ किमी अंतर जाण्यास किती मिनिट लागतील?

22.

आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे जानेवारी ______ पासून सुरु झाला.

23.

पक्षी कोणत्या ऋतूत आनंदी असतात असे म्हटले जाते?

24.

विजेच्या दिव्यांची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना _____घर असे म्हणतात.

25.

त्सुनामी म्हणजे काय?

26.

एका नळातून दर सेकंदाला २५ मिली पाणी वाहून जात असेल तर अडीच तासांत किती लिटर पाणी वाहून जाईल?

27.

खालीलपैकी कोणत्या संख्येला ३, ५, व ७ या सर्वांनी नि:शेष भाग जातो.

28.

कामापुरता मामा या म्हणीशी जुळणारी म्हण निवडा.

29.

उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो?

30.

आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा….

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नोंदणी व मुद्रांक विभाग रायगड शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.