MahaNMK > Question Papers > राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

Q. 1

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?

Answer
Report
Q. 2

1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

Answer
Report
Q. 3
Answer
Report
Q. 4

“वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे'', असा विचार मांडणारे विचारवंत कोण ?

Answer
Report
Q. 5

स्त्री मुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही ?

Answer
Report
Q. 6

'पंचशील' वर सर्व प्रथम सही करणारे दोन देश कोणते ?

Answer
Report
Q. 7

1857 च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध' असे कोणी संबोधिले ?

Answer
Report
Q. 8

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली ?

Answer
Report
Q. 9

जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला ?

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 10

महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा : 

अ) त्यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता. 

ब) त्यांनी ब-याच संस्था स्थापन केल्या. 

क) ते मवाळ प्रवाहाचे होते. 

ड) त्यांनी प्रौढ़ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला.

Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.