राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१०

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

भारतातील बहुतांश जमिनीत ____________ कमी आहे.

162.

मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे ?

163.

खालीलपैकी कोणता अपारंपारीक ऊर्जा स्रोत आहे ?

164.

जर अमर एका तासाला 20 पाने लिहितो. तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?

165.

कच्ची साखर रंगविरहीत करण्याकरीता कोणता लोणारी कोळसा वापरतात? 

166.

भारतातील पहिले मॉडेल ई-कोर्ट ____________ या ठिकाणी सुरू करण्यात आले ?

167.

निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?

168.

पहिल्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीना अधिक प्राधान्य देण्यात आले होते ?

169.

शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि शेतीच्या वाढीमुळे खालीलपैकी कोणाच्या नैसर्गिक मूलस्थानाच्या नाशास परिणाम होतो?

170.

नाबार्डची स्थापना सन __________ साली झाली.

171.

पुण्यात 'सार्वजनिक सभे' ची स्थापना ___________ यांनी केली.

172.

सततच्या व वेगवान किंमतवाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल ?

173.

'श्रद्धानंद छात्रालय __________ ह्यांनी सुरू केले. 

174.

शेतीमध्ये जंतूनाशकाचा वापर केल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो ? 

175.

'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' (एन एस डी) जेथे आहे त्या शहराचे नांव लिहा.

176.

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे ?

177.

आधारवर्षातील निर्देशांक नेहमी पुढील प्रमाणे असतो.

178.

महाराष्ट्रात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले पाणी ____________ विभागात सर्वाधिक आहे. 

179.

1958 साली 'भारतरत्न' हा किताब मिळविणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण?

180.

__________ यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जातीकरीता नौकन्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाचा कायदा केला.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.