राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१०

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
141.

एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे. तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फूट असेल?

142.

1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात आणखीन दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली, ते ___________ आहेत. 

143.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणा-या प्रतिनिधीची संख्या किती ? 

144.

महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह कोणी केला? 

145.

खालील ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीचे (IMF) कार्यालय आहे.

146.

आजोबाबद्दल खालीलपैकी कोणते विधान निश्चित खरे असेल ?

147.

अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शिर्षक काय आहे ?

148.

अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो ?

149.

तुझे वडील म्हणतात, मला तीन मुले आहेत आणि तू म्हणतोस मला दोन भाऊ आहेत तर कोणाचे म्हणणे चुकीचे आहे ?

150.

खालीलपैकी कोणते प्रसिद्ध पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती प्रा. डॉ..पी.जे. कलाम यांना लिहीले आहे.

151.

कायदयाद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

152.

6893 म्हणजे यातून कोणती संख्या दर्शविली जाईल?

153.

भारतीय राज्यघटनेत 15 (5) हे कलम 93 व्या घटनादुरूस्तीने समाविष्ट करण्यात आले ज्यायोगे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्टया मागासलेल्या वर्गांना किंवा अनुसूचित जाती अथवा जमातींना ___________ आरक्षणाचा लाभ मिळाला.

154.

डिसेंबर 2005 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या वाटाघार्टीची शेवटची बैठक ____________

येथे झाली.

155.

__________ हे घटना समितीचे अध्यक्ष होते.

156.

खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे?

157.

कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधान सभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या?

158.

सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

159.

प्रश्न आकृति

उत्तर आकृति

160.

एक लीटर म्हशीच्या दुधापासुन सर्वसाधारणपणे किती ग्रॅम खवा तयार होतो

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.