राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८  - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८  - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

दुस-या पंचवार्षिक योजनाकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही ?

अ. राउरकेला (ओरिसा)

ब. भिलाई (छत्तिसगड)

क. दुर्गापूर (प. बंगाल)

ड. बोकारो (झारखंड)

पर्यायी उत्तरे :

22.

किंमतवाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही ?

अ. निर्यातवाढ

ब. साठा

क. पतनिर्मितीत वाढ 

ड . दुष्काळ

पर्यायी उत्तरे : 

23.

पुढीलपैकी कोणता घटक दारिद्रयनिर्मितीस कारणीभूत नाही ?

अ. भाववाढ

ब. शासकीय खर्चात वाढ

क. तुटीचा अर्थभरणा

ड . अल्प बचती व भांडवलनिर्मिती

पर्यायी उत्तरे : 

24.

किमान जीवनावश्यक गरजांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव” याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ? 

25.

अन्न सुरक्षा कायदा, 2013 च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.

अ. हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो.

ब. लाभार्थ्यांना दरमहा प्र.कि. ₹ 3 प्रमाणे तांदुळ, प्र.कि. ₹ 2 प्रमाणे जाडेभरडे धान्य व प्र.कि.₹ 1 प्रमाणे गहु उपलब्ध होणार आहे.

पर्यायी उत्तरे :

26.

भारतीय जनगणना अहवाल, 2011 नूसार एकुण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे ?

27.

पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे व स्त्रियांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले ?

28.

भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा' या उद्देशाने सुरू केले आहे ?

अ. आम आदमी विमा योजना 

ब. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

क. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम

पर्यायी उत्तरे :

29.

हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे (GNI) मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत ?

अ .राष्ट्रीय उत्पन्न

ब. नैसर्गिक संसाधनांमध्ये घट

क. पर्यावरणीय हास

पर्यायी उत्तरे : 

30.

‘सहस्त्रक विकास लक्ष्ये (MDGs)' यांमध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते ?

अ. दारिद्र्य व भुक

ब. महिला सबलीकरणं

क. पर्यावरणीय शाश्वतता

ड. विकासासाठी जागतिक भागीदारी

पर्यायी उत्तरे : 

31.

महिला व बालकल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो ?

अ. अंगणवाडी सेवा योजना

ब. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

क. राष्ट्रीय पोषण अभियान

ड. बाल सुरक्षा योजना

पर्यायी उत्तरे :

32.

द्रारिद्रय घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठीत रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे, कारण

अ. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे.

ब. वेतनरोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील (एम्प्लॉयर) अवलंबित्व वाढवते.

क. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल.

ड. श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील.

पर्यायी उत्तरे : 

33.

'मानवी दारिद्रय निर्देशांक' ही संकल्पना सर्वप्रथम ___________ या अहवालात मांडली गेली.

34.

‘शिरगणनात्मक शहरे' यांची झालेली भरमसाट वाढ हे एक मोठे आव्हान आहे कारण अशा शहरांमध्ये 

अ. शहर अनुशासन संरचना नसतात

ब. आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात

क. शहरांची वाढ ही वेगाने वाढणाच्या लोकसंख्येमुळे झालेली असते

पर्यायी उत्तरे : 

35.

बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012-17) मुख्य उद्दिष्ट कोणते होते ?

36.

खालीलपैकी काय जिओस्टेशनरी ऑरबिट (GEO) चे अचूकपणे वर्णन करते ? 

37.

फ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये  तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते ?

38.

ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 cm आहे, अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिंगांचे नाभीय अंतर किती असेल ?

39.

10 ओहमचा रोध 12 V च्या विद्युतघटास जोडल्यास रोधातून 1:1A विद्युतधारा वाहते. विद्युतघटाचा अंतर्गत रोध काढा. 

40.

एकमेकांपासून 1 मिलिमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाच्छीद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तरंगलांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेत्या पक्तींमधील अंतर किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८  - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.