राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा ‘मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते ?

82.

2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि _____________ जिल्हयाच्या
लोकसंख्येची घनता एक समान आहे.

83.

भारताचा प्रथम सहा पदरी अती जलद वेग, रोज 43000 वाहने वाहणारा मुंबई-पुणे जलद मार्ग किती लांबीचा आहे ? 

84.

रमन मॅगसेसे पुरस्काराची सुरवात 1957 पासून झाली. रमन मॅगसेसे कोणत्या वर्षी विमान दुर्घटनेत मरण पावले होते ? 

85.

क्रॉस कंट्री स्कीइंग हा __________ चा राष्ट्रीय खेळ आहे. 

86.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. प्रथमतः खाजगी व्यक्ती राष्ट्रीयदिवस सोडून राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हता.

ब. आचारसंहितेला 2007 मधे पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? 

87.

ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे ?

88.

भारताच्या झेंड्यात हळू हळू विकास होत गेला. ऑगस्ट 7, 1906 रोजी कोलकाता मधील ग्रीन पार्क येथे पारसी बागान चौकात सर्वप्रथम झेंडा फडकवला गेला सन 1921 मध्ये कॉन्ग्रेस समितिच्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला. गांधीजींनी त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यास सुचविले ? 

89.

कॉमनवेल्थ राष्ट्रे स्वतंत्र राष्ट्रे आहेत, जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात होती.

अ. ही सर्व राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला कॉमनवेल्थची प्रमुख मानतात, परंतु आपापल्या राष्ट्रांचे प्रतीकात्मक प्रमुख मानित नाहीत.

ब. कॉमनवेल्थ देशात एकमेकांचे प्रतिनिधित्व करणा-याचा अंबॅसॅडर संबोधतात.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

90.

त्या व्यक्तीचे नांव सांगा, जिने स्वत:च्याच मृत्यूशिलेसाठी पुढीलप्रमाणे स्मृतिलेख लिहून ठेवला होता :
"इथे-एक-असा चिरनिद्रा घेत आहे ज्यानं माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं” 

91.

संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे ?

92.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ. ते 1996 ते 2004 या काळात तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते.

ब. ते लोकसभेचे आठ वेळा, तर राज्यसभेचे तीनदा सभासद होते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? 

93.

कॉमन मॅन (सर्वसाधारण मनुष्य) चे निर्माते श्री. आर.के. लक्ष्मण रोज वाचकांना सकाळी हासवायचे. द टाईम्स ऑफ इंडिया मधील त्यांच्या व्यंगचित्र मालिकेचे शीर्षक काय होते ?

94.

व्हॅटीकन सिटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ. क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्र 1 चौ. किमी पेक्षा कमी आहे.
ब. व्हॅटीकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

95.

ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिका-याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती ? 

96.

मलाला युसफझाई ज्या पाकिस्तान मधील पखतून आदिवासी क्षेत्रात दहशतवादाच्या विरोधातील लढाईत धैर्याच्या प्रतीक मानल्या जातात त्या नोबेल पुरस्कार प्राप्त करणाच्या सगळ्यात तरुण व्यक्ती ठरल्या आहेत. मलाला युसफझाई किती वर्षाच्या आहेत ?

97.

भारताची इथेनॉलवर धावणाच्या पहिल्या बसची सुरुवात ___________ येथे झाली.

98.

श्री भालचंद्र नेमाडे यानां 'हिंदू' या प्रख्यात कादंबरीसाठी 2014 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत

99.

इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो. मात्र या प्राण्यांत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही ?

100.

नेल्सन मंडेला 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी किती वर्षे त्यांनी तुरुंगवास सोसला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.