राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

जनगणना 2011 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्रय रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक - 0-39 इतका आहे. ही बाब असे दर्शविते की 

42.

शिक्षण हक्क कायदा 2009 चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे ? 

43.

भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्विकारले ?

44.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रूपयाचा सुवर्णसाठा ठेवणे
आवश्यक आहे ? 

45.

9 व्या व 10 व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता 

46.

राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षीत उद्दीष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते ?

47.

सकल प्रजनन/पुनरूत्पादन दर म्हणजे

48.

व्यवसायिक शीत गृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते ?

49.

लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ? 

50.

फळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय तांबुसीकरणास तपाकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते ? 

51.

___________ च्यासाहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य आहे.

अ. भूस्थिर उपग्रह

ब. अंतरंग तरंग प्रसारण

क. भू-तरंग प्रसारण

ड. अणू तरंग

52.

सॉलिड फुड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते ?

53.

अतिनील किरणे ___________ मधून आरपार जाऊ शकत नाहीत.

अ. कांच

ब. क्वार्टझ

क. फ्लू ओराईट

ड. रॉक सॉल्ट (सैंधव)

54.

दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते ?

55.

पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणा-या उपग्रहा E, इतकी गतिज उर्जा आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी किमान केवढी उर्जा दिली पाहिजे ?

56.

सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला/सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते ?

57.

ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सीजन कोणती मुख्य भुमिका बजावतो ?

58.

अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जवाबदार असते ? 

59.

खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ? 

60.

खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ‘अॅग्रीमायसीन' वापरतात ...

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.