प्रश्न क्र. 3 ते 7 मधे दोन वाक्ये दिली आहेत. त्यापैकी पहिले प्रतिपादन (A) म्हटले आहे आणि दुसरे कारण (R) म्हटले आहे. दोन्ही वाक्यांचे परीक्षण करा आणि खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा.
(1) दोन्ही, A आणि R बरोबर आहेत आणि R हे A चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
(2) A आणि R बरोबर आहेत, परंतू R हे A चे बरोबर स्पष्टीकरण नाही.
(3) A बरोबर आहे, R बरोबर नाही.
(4) A बरोबर नाही, R बरोबर आहे.
प्रतिपादन (A) : नियोजन आयोग ही घटनात्मक संस्था नाही आणि वैधानिक संस्थाही नाही.
कारण (R) : केंद्रीय कॅबिनेट च्या कार्यकारी ठरावानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे.
राज्य विधानमंडळाने मान्य केलेले सर्वसाधारण विधेयक जेव्हा राज्यपालांकडे पाठवले जाते, तेव्हा त्यांच्यापुढे खालील पर्याय असतात :
अ. ते विधेयकाला अनुमती देऊ शकतात.
ब. ते विधेयकाला अनुमती नाकारू शकतात.
क. राष्ट्रपतींच्या अनुमतीकरता विधेयक आरक्षित ठेऊ शकतात.
ड. राज्य विधानमंडळाकडे पुनर्विलोकनाकरिता विधेयक पाठवू शकतात.
इ. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे त्यांच्या सल्ल्याकरिता विधेयक पाठवू शकतात.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
केंद्र सरकारच्या राज्यांना निर्देश देण्याच्या अधिकारात ___________ गोष्टींचा समावेश होतो.
अ. लष्करी दृष्टया महत्त्वाच्या दळणवळणाच्या साधनांचे बांधकाम आणि दुरुस्ती
ब. राज्यातील काही लोक वापरत असलेल्या भाषेला मान्यता
क. राज्यामधील रेल्वेमार्गाचे संरक्षण
ड. मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी
इ. राज्य सूचीतील विषयांवर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
No More Results. Thank You !..
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.