रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७

रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

या अव्ययांचा प्रकार ओळखा. – आणि, पण, किंवा

102.

अ. कोकण २०१६ हा संयुक्त नौदल सराव ५ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई येथे पार पडला.

ब. हा नौदल सराव भारत व ब्रिटन दरम्यान पार पडला.

103.

डीएमके या पक्षाचे संस्थापक कोण होते?

104.

खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमेला नागालँड या राज्याची सीमा स्पर्श करते?

अ. अरुणाचलप्रदेश 

ब. मेघालय

क.मणिपूर 

ड. आसाम

इ. मिझोरम

105.

नमण : नामणा :: दमण : ……..

106.

४ व ४० चा लसावि काढा.

107.

अॅवॅकस (AWACS)  ही एअरबॉर्न वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे?

108.

1, 8, 81, …..

109.

खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही?

110.

संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात …… च्या अभिभाषणाने होते.

111.

पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठ ची स्थापना कोणी केली होती?

112.

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने लैंगीक गुन्ह्यास बळी पडलेल्या बालकांसाठी PASCO या कायद्यांतर्गत मदत निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. बालकांच्या लैंगीक गुन्हेगारीपासून संरक्षणासाठीचा PASCO हा कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला?

113.

एका संख्येला १२ ने भागल्यास बाकी ७ उरते व १५ ने भागल्यास भाकी १० उरते तर ती संख्या कोणती?

114.

A, F, K, P, …….?

115.

समास ओळखा. गुरुबंधू

116.

रणजी क्रिकेट ट्राॅफी २०१७ विजेता संघ ……..

117.

२०१६ साठीचा फिफाकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंसाठी पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला गेला?

118.

१९२५ मध्ये उत्तरप्रदेश मधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती?

119.

तुम्ही घरी जायचे होते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

120.

……. या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेशवहनांचे महत्वाचे केंद्र बनले आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.