PSI Main 2017 - Paper 2

PSI Main 2017 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

भौगोलीक क्षेत्रफळाप्रमाणे खालील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा.

(a) धुळे 

(b) जळगाव 

(c) अमरावती 

(d) नागपूर

(e) लातूर 

22.

 जोड्या लावा :

23.

ढाकणा-कोलकाझ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

24.

जनगणना 2001 प्रमाणे महाराष्ट्र राज्यामधे किती जिल्हे व तालुके होते ?

25.

खालील विधाने पहा.

(a) कण्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यामधे आहे.

(b) कोल्हापूर जिल्ह्यात 80% जलसिंचन हे उपसा प्रकारचे आहे.

(c) गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात 80% जलसिंचन तलावातून होते.

26.

जेव्हा _______ यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने, ते धर्मशाळेसाठी काय करु शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विंनती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, येथे राहण्यासाठी त्यांच्या कडून एक पै देखिल भाडे घेतले जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा. 

27.

जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत _______छापखाना सुरु केला. 

28.

विजोड व्यक्ती ओळखा :

29.

जोड्या जुळवा :

30.

_______ शहरातील द अलबर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख वैद्यम्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती.

31.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) केन्द्रीय पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य फक्त लोकसभेतीलच असतात. या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधीत्व नसते. 

(b) महाराष्ट्र राज्य पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य देखील फक्त विधान सभेतीलच असतात. या समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधीत्व नसते.

32.

खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही ?

33.

राज्यपालांच्या वटहुकुम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे.

(b) ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकुम काढू शकतात 

(c) ते वटहुकुम कोणत्याही वेळी मागे घेवू शकतात.

(d) कांही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकुम काढू शकत नाहीत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

34.

भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत?

(a) सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे. 

(b) व्यक्तिगत आणि सामुहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे.

(c) सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे.

(d) शास्त्रीय वृत्ती विकसित करणे.

35.

भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात :

(a) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. 

(b) घटकराज्यांनी अधिक अधिकार दिले आहेत. 

(c) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत. 

(d) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

36.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) 'कायद्यापुढील समता' ही संकल्पना मुळची अमेरिकन आहे तर कायद्याचे समान संरक्षण' ही सकंल्पना ब्रिटीशांकडून घेतली आहे.

(b) 'कायद्याचे अधिराज्य' ज्याचा अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेचे ‘पायाभूत वैशिष्ट्य' असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. 

(c) राजदूत, याच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे. 

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? 

37.

 खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-245 ते 255 मध्ये सांगितलेले आहेत.

(b) केन्द्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत.

(c) केन्द्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितलेले आहेत.

38.

राज्यपालांच्या संबंधात मुख्यमंत्र्याची खालीलपैकी कोणती कर्तव्ये समाविष्ट आहेत?

(a) मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळविणे.

(b) घटनात्मक तरतूदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही अशी राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा राज्यपालांना सल्ला देणे.

(c) राज्याच्या प्रशासना संबंधी राज्यपाल जी माहिती मागतील ती राज्यपालास पुरविणे

(d) राज्य शासनामध्ये नियुक्त्या करतांना राज्यपालास सल्ला देणे.

39.

भारत हे 'गणराज्य' आहे. याचा अर्थ :

(a) येथे लोकशाही आहे.

(b) राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. 

(c) येथे संसदीय पद्धती आहे.

(d) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत? 

40.

सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खालील मुद्यांद्वारे अधोरेखित होते :

(a) अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार 

(b) न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गीची भरती व नियुक्ती 

(c) कार्यकालाची सुरक्षितता

(d) न्यायधिशांची नियुक्ती व पदच्युती संबंधी संविधानिक तरतुदी

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2017 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.