पोलीस आयुक्तालय औरगाबाद का. पोलीस शिपाई भरती 2019

पोलीस आयुक्तालय औरगाबाद का. पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
उन्हात वाळू घातलेले दहा पापड वाळायला वीस मिनिटे लागत असतील, तर त्याच उन्हात पापड किती वेळात वाळेल ?

82.
एका शेतामध्ये पाच कोंबड्या दोन डझन बदके व दहा गाई आहेत. तर त्या शेतामधील या कोंबड्या, बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती ?

83.
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. 2.4 किलोग्रॅम, 3600 ग्रॅम

84.
A2 + 52 = 132 तर A = ?

85.
कल्लप्पा जवळ 2470 आंबे होते. त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या. उरलेल्या आंब्यापैकी 56 आंबे खराब निघाले, त्याने ते टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहेत?

86.
x + y = 21,x - y = 1 तर 4x + 4y = ?

87.
एका वर्गातील विद्यार्थी काही रंगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत. तर एकूण रांगा किती होतील ?

88.
एका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

89.
41 + 4.11 + 0.41  +  411  +  41.41 = ?

90.
मालिका पूर्ण करा. 13, 26, 78, 312, 1560, ?

91.
मालिका पूर्ण करा. 9, 10, 13, 18,  25,  ?

92.
0.47 x 5.3 x 0.06 = ?

93.
एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खेळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची किती ?

94.
एका चित्रपटांमध्ये लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकीट आहे. या चित्रपटाला पंचवीस लोकांनी तिकिटे काढली. त्यावेळी त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती ?

95.
1+ 2+ 3 + 4 + 196 + 197 + 198 + 199 = ?

96.
गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% टक्के रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 20% रक्कम घरभाडे 20% रक्कम गावी आई वडिलांसाठी अशाप्रकारे खर्च करतो. एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5,000 बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?

97.
मालिका पूर्ण करा, 3,  6,  12,  24,  48,  ?

98.
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

99.
रुपये 7000 या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील ?

100.
चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पोलीस आयुक्तालय औरगाबाद का. पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.