परभणी जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

परभणी जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

70 / (5*7) + 3-1 = ?

82.

एका जंगलात दर १० वर्षाने १०% झाडे वाढतात आज त्या जंगलात १९३६० झाडे आहेत तर २० वर्षापूर्वी ती झाडे किती होती?

83.

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

84.

12.35 + 13.32 + 15.25 = ?

85.

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

86.

मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?

87.

एका व्यक्तीने ९०९० रुपयांना फ्रीज विकल्यामुळे त्यांना शेकडा १० तोटा झाला. तर फ्रीजची खरेदी किंमत किती?

88.

पुढील संख्या श्रेणी पूर्ण करा.

5040, 2520, 1680, 1260, 1008, ……?

89.

एका नर्सरीत ५०० रोपटे आहेत. त्यापैकी ४७% गुलाबाचे व ३८% अबोलीचे आहेत व बाकीची शेवंतीची आहेत. तर त्या नर्सरीत एकूण किती रोपटे शेवंतीची आहेत?

90.

0.008+17.578+520.402 = ?

91.

नायडू ट्राॅफि कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

92.

पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज १३० आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

93.

खालीलपैकी २०१६ च्या पद्मभूषण पुरस्काराचे विजेते कोण?

94.

जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात, त्यांना ……. म्हणतात.

95.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

96.

खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?

97.

जर पेट्रोलच्या किंमती २०% वाढल्या तर पेट्रोलवरील खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के कमी पेट्रोल वापरावे लागेल?

98.

देव + ऋषी = …….

99.

इंग्रजी वर्णमालेतील अठरावे, पंधरावे, विसावे, तिसरे व पहिले अक्षर घेवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या अक्षराचे वर्णमालेतील स्थान कितवे असेल?

100.

प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

परभणी जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.