पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी “स्वच्छ भारत” अभियानाअंतर्गत ग्रामीण भागीतील स्वच्छतेबाबत _______ जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला.

2.

एका त्रिकोणाचा पाया १० से.मी. आणि उंची ४ से.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. से.मी.?

3.

देशातील युवा पिढीला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या योजनेची सुरुवात कधीपासून सुरुवात केली?

4.

“विधुर” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?

5.

जानेवारी २०१६ मध्ये दहशदवादी हल्ल्यामुळे चर्चेत असलेले पठाणकोठ ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

6.

गटात न बसणारा शब्द ओळखा?

7.

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी “स्वच्छ भारत” अभियानाअंतर्गत ग्रामीण भागीतील स्वच्छतेबाबत _______ जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला.

8.

अफगानिस्तान मधील अल-कायदा  या अतिरेकी संघटनेचा सर्वेसर्वा कोण होता?

9.

मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ई-मेल्सला काय म्हणतात?

10.

अॅनाॅलाॅग चे डिजिटल व डिजिटल चे अॅनाॅलाॅग कोणती प्रणाली करते?

11.

पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा?

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी |

गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी |

12.

पाच निकालांची सरासरी ४६ गुण आहेत. पहिल्या चार निकालांची सरासरी ४५ गुण आहेत. तर पाचव्याला किती गुण मिळाले?

13.

पदार्थाच्या सर्वात लहान कणाला ________ म्हणतात.

14.

सन १५९० मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला?

15.

पुढील चार विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा?

16.

सेंन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?

17.

भारताच्या पंतप्रधानाचे निवासस्थान असलेल्या “7, रेसकोर्स रोड” चे नवी दिल्ली महानगरपालिकेकडून ________ असे नामांतर करण्यात आले आहे?

18.

जर दोन संख्यांचे गुणोत्तर २ : ३ आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज ४६८ आहे. तर ते अंक शोधा?

19.

पुढील वाक्यप्रचाराचा ओळखा. तिलांजली देणे :-

20.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा कधी केली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.