पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

खालील शब्दाचे अनेकवचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा?

‘वृक्ष’

82.

खालील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा?

म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा.

83.

जर क्रमाने येणाऱ्या तीन अंकांची बेरीज १५ आहे. तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग काय आहे?

84.

खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

वाक्य – ‘देवा, सर्वांना सुखी ठेव’.

85.

मदारी : माकड ::  ? : अस्वल

86.

जर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?

87.

कांदा हि ______ वनस्पती आहे?

88.

‘पृथ्वी’ या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता?

89.

सन २०१६ साली संयुक्त राष्ट्र संघात अशा कोणी भारतीय व्यक्तीची जयंती साजरी होण्याची ही पहिलीच वेळ होती?

90.

३ क्विंटलमधून ३ किलोग्राम वजा केले असता = किती क्विंटल?

91.

खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?

92.

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना ______ म्हणतात?

93.

खालील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखून योग्य पर्याय निवडा?

94.

काजल हिचे वय कोमलच्या वयाच्या दुप्पट आहे. पण आपला भाऊ गौरव त्याच्यापेक्षा ती ५ वर्षांनी लहान आहे. ३ वर्षांनी गौरव चे वय १६ वर्ष होईल तर कोमलचे आजचे वय किती?

95.

1857 च्या उठवाबद्द्ल ‘पहिले स्वतंत्र युद्ध’ असे उद्गार कोणी काढले?

96.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे?

97.

_______ राज्याची स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे.

98.

खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही?

99.

पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे.तिन्ही संख्यांची सरासरी ४४ आहे तर पहिली संख्या काढा?

100.

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ________ म्हणतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.