पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

61. 

2016 मध्ये रॅमन मॅगसेसेचे भारतीय मानकरी कोण?

62. 

अलंकार ओळखा.

श्रीकृष्ण नवरा मी नवरी !

शिशुपाल नवरा मी न-वरी !

63. 

वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात?

64. 

क्युसेक हि _______ मापनाचे साधन आहे?

65. 

नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यामतून नर्मदा नदीवरील जलप्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देणासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?

66. 

कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो?

67. 

“भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते?

68. 

DEAR हा शद WVZI असा लिहला, तर BELT हा शब्द कसा लिहाल?

69. 

ऋणप्रभारित कणांना _______ असे म्हणतात?

70. 

देशात १०० स्मार्ट शहरे बनविण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील पहिल्या २० शहरांमध्ये यापैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश करण्यात आला?

71. 

कोणत्या जिल्ह्यातील हरिसाल हे गाव प्रायोगिक तत्वावर स्मार्ट व्हिलेज म्हणून विकसित करण्यासाठी मायक्रोसाफ्ट इंडिया हि कंपनी सध्या काम करत आहे?

72. 

एका क्रिकेटच्या सामन्याचे प्रौढांसाठीचे तिकीट रुपये १५० तर मुलांसाठी रु. ७५ आहे. एका घरातील सर्व सदस्य तो सामना पाहाण्यासाठी गेले असता त्यांचे तिकिटावर रु. ११२५ खर्च झाले तर घरात एकूण सदस्य किती?

73. 

कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?

74. 

अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने डिसेंबर २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या नामावलीत ________ हे पहिल्या स्थानावर आहे?

75. 

सिंह : छावा :: घोडा : ?

76. 

पाच वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे.तर मुलीचे आजचे वय किती?

77. 

‘जॉसेफ मॅझीनीचे चरित्र’ कोणी लिहिले?

78. 

खालील म्हणीचा अर्थ सांगा. ‘दिव्याखाली अंधार’

79. 

______ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते?

80. 

विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्ग *

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018