पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

इंटरनेट हे ________ या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतिक आहे?

22.

PAN संदर्भात बरोबर विधान ओळखा.

23.

आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द येथे नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?

24.

_______ दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो.

25.

आज रविवार आहे. परवा १५ तारीख होती, तर तीन दिवसानंतरची तारीख व वार काय असेल?

26.

GST म्हणजेच _______ होय.

27.

दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना _______ म्हटले जाते.

28.

भारताच्या भू सीमा _______ देशांना भिडतात?

29.

_______ हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे.

30.

एका संखेतून ८ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला ८ ने भागल्यास भागाकार २ येतो तर मूळ संखेतून ४ वजा करून येणाऱ्या संख्येस ४ ने भागले तर भागाकार किती येईल?

31.

पालघर जिल्ह्यातील _______ हे मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे?

32.

______ राज्याचे विभाजन करण्यात येऊन ‘तेलंगना’ या राज्याची निर्मिती करण्यात आली?

33.

३/४ मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज ४/३ येईल?

34.

इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या _______ चे उदाहरण आहे.

35.

माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात?

36.

समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या _______ कार्यामुळे निर्माण होते?

37.

पुढील जोडाक्षराचा पोटशब्द ओळखा?

‘महर्षी’

38.

म्यानमारची राजधानी _______ ही आहे.

39.

सुनीताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस २ कि.मी. अंतरावर आहे. अनिताचे घर केशवच्या घराच्या पूर्वेस १ कि.मी. अंतरावर आहे, तर सुनीताचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?

40.

रमेश क्रिकेट खेळतो, रमेश व महेश हॉकी खेळतात. गणेश व परेश खो-खो खेळतात. महेश गणेश फुटबाॅल खेळतात. तर फुटबाॅल व हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलाचे नाव काय?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.