उस्मानाबाद जिल्हा चालक पोलीस भरती 2019

उस्मानाबाद जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
अ) रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत.
ब) राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत.
क) रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत.
ड) पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत.
इ) रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत.तर सर्वांत जास्त मार्क कोणाला मिळाले?

62.
60 मीटर लांबीच्या दोरीचे 10 मीटरचा एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल?

63.
(3x + 5) हि एक सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे?

64.
वाहतुकीच्या रस्त्यावर 'झेब्रा' क्रॉसिंग कशा करीता आखलेले असतात?

65.
म्हणींचा अचुक अर्थ ओळखा.
“बैल गेला नी झोपा केला”

66.
RTO म्हणजे काय?

67.
एक असा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी 20 कि.मी. पेक्षा जास्त वेगाने चालवू शकत नाही, तर अशा खराब रोडवरून चार चाकी वाहन चालवत असतांना प्रचलित नियमानुसार सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे काय?

68.
अनुराग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

69.
न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे?

70.
अन्न: ? : : पाणी : पाणपोई

71.
(Image ) = किती ?

72.
अ जी चा मुलगा आहे  तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण?

73.
समजा, तुम्ही वाहतुक पोलीस म्हणून कार्यरत आहात जर एखाद्या वाहन चालकास आपण मागणी केल्यावर त्यांच्याकडे विहीत वाहन चालक परवाना नसेल तर आपण कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार कार्यवाही कराल ?

74.
WHO चे मुख्यालय कोठे आहे?

75.
सकाळी 6:00 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या त्यांच्यातील अंतर 1000 किमी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 km/hr व 70 km/hr आहे,  तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?

76.
प्रचलित नियमाप्रमाणे तीन मार्गीका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते?

77.
दिपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनिल हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दिपकचे वय सुनिलच्या वयाच्या 3/2 पट आहे. तर राजू आणि दिपक यांच्या वयांचे गुणोत्तर किती?

78.
आपणास ऑफीसला महत्वाच्या कामानिमित्त लवकर जायचे असतांना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे. आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहणास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे तर आपण काय कराल?

79.
खालील बाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
अवदसा आठवणे

80.
खालीलपैकी कोणता शब्द द्वीगू तत्पुरुष समास नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

उस्मानाबाद जिल्हा चालक पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.