उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१५

उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

मेघा ‘A’ या ठिकाणापासून निघून सरळ पूर्वेकडे काहीअंतरावर आणाऱ्या ‘B’ या ठिकाणी गेली. तेव्हा काटकोनात वळून उत्तरेकडे ६० मी अंतरावर असलेल्या ‘C’ या ठिकाणी गेली. नंतर सरळ पूर्वेकडे २० मी अंतरावर असलेल्या ‘D’ या ठिकाणी गेली. A ते D हे सरळ अंतर १०० मी आहे तर ‘A’ पासून ‘B’ पर्यंतचे अंतर किती मीटर असेल ?

2.

छत्रपती संभाजी राजांचे चिरंजीव शाहू महाराज यांच्या पत्नीचे नाव काय ?

3.

Which of the following is not added to chewing tablet ?

4.

लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्हयात आहे ?

5.

Rabies bodies are.

6.

खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता ?

7.

चार सिंहासनीयुक्त अशी भारताची राजमृद्रा कोठून घेण्यात आली ?

8.

The requirements and guidelines for clinical trials, import and manufacture of new drugs as per the drugs & cosmetics Rules is given under schedule.

9.

Which of the following drug is used preferentially as preansthetic medication ?

10.

The chairman of the drugs Technical Advisory Boards.

11.

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत ?

12.

अनेक वचनी शब्द ओळखा.

नारी

13.

Change into negative-

He tried every plan.

14.

Fill in the blanks.

He is good…………. english.

15.

Fill in the blanks.

Which hand to you write………?

16.

……….यांचे टोपण नाव रामदास होते.

17.

जैनमुनी शांतीसागर महाराजांची समाधी कोठे आहे ?

18.

Vital medicine are those which should be available in every.

19.

Tapeworm infections are caused by .

20.

खालीलपैकी समाज सुधारकांचे अग्रस्थानी म्हणून कोणाला संबोधले जाते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.