उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१४

उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा:
राम नसणे

42.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये नव्याने जन्माला येणाऱ्या मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2014 रोजी कोणती योजना सुरु केली ?

43.

खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण अशी उपाधी मिळालेली आहे?

44.

2014-2015 च्या अर्थसंकल्पानुसार भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे?

45.

जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

46.

माहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली आहे?

47.

गंगा नदीची स्वच्छता व संवर्धन करण्यासाठी 2014 मध्ये खालीलपैकी कोणता प्रकल्प राबविला जात आहे?

48.

महाराष्ट्रात ____________ येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे.

49.

जर X, Y, Z म्हणजे 64, 65, 66 असेल तर N, O, P म्हणजे किती?

50.

दिलेला फारसी शब्द ओळखा:
दाम, भाकरी, बच्चा, कोबी, सामना

51.

आर.बी.आय. च्या गव्हर्नरपदी सध्या कोण कार्यरत आहेत?

52.

पाश्चिम घाटाच्या जैवाविधीता संवर्धन अभासासाठी कोणच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली?

53.

नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

54.

अधिरेखीता शबदाचा प्रकार ओळखा
त्याने कसेतरी काम संपविले

55.

Change it into indirect speech
I asked him, Do you read plays?

56.

Choose correct form of adjective
She is the __________ hard working girl of the class.

57.

एक वस्तू रू 996 विकल्यानंतर जो नफा होतो तेवढाच तोटा ती वस्तू 894 रुपायाला विक्री केल्यानंतर होतो. तर त्या वस्तूची खरेदी किमत किती

58.

भ्प्ट या विषाणूची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करता नाहीत?

59.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण काराक्रम टप्पा एकाची सुरुवात भारतात कधी करण्यात आली?

60.

प्रयोग ओळखा:
मुलांनी विज्ञानाचे प्रयोग केले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

उस्मानाबाद आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.