नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2019

नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्ये असतात?

82.
पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

83.
मराठी व्याकरणात साधीत शब्दाचे………प्रकार आहेत.

84.
ऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारे…......……हा शब्द सन 2019 चा ‘बर्ड ऑफ दी इयर’ म्हणून निवडण्यात आला.

85.
…........................... हा दिवस मराठी राजभाषा दिन’ म्हणून ओळखला जातो.

86.
सन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्याअध्यक्ष …….......... हे होते.

87.
खालीलपैकी कोणता दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन‘ म्हणून साजरा करण्यात येतो?

88.
हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?

89.
‘हँड इन हँड……..............हा या देशांदरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे.

90.
‘GPRS’या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.

91.
आज गुरूवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?

92.
खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?

93.
‘कार्बोनिल क्लोराइड’ या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?

94.
फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरलपदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी. ……............. या आहेत.

95.
आद्यक्रांतिकारक ‘वासुदेव बळवत फडके’ यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?

96.
3 मे, 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…….......पक्षाची स्थापना केली.

97.
Y,  U,  Q, M, ?

98.
मुस्लीम लीग‘या संघटनेचे संस्थापक कोण होते?

99.
नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोकृष्ट 10 पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली. त्यात पहिला क्रमांक………या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.

100.
‘चेंडू खालून वर गेला.’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.