नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती 2019

नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.
ध्वनिप्रदूषण मोजण्याचे एकक कोणते ?

22.
ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ?

23.
खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही

24.
भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले
आहे ?

25.
खालील आकृतीत त्रिकोणांची जास्तीत जास्त संख्या किती?
IMAGE 

26.
2 वर्ष मुदतीत 800 रु. मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रू. मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 36 रूपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ?

27.
 प्रश्न चिनाच्या जागी कोणती संख्या येईल ?
IMAGE

28.
भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षात केली जाते ?

29.
तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती ?

30.
शासनाने ग्रामस्तरावरील कोणास 'जन्म-मृत्यु निबंधक' म्हणून घोषित केले आहे ?

31.
एक रेल्वे ताशी 60 कि. मी./ तास (km/hr. ) वेगाने धावतांना 72 सेकंदात किती अंतर कापेल ?

32.
एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी एक गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत ?

33.
संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रूपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे, तर म्हशीची किंमत किती ?

34.
खालील संख्यामालिकेत न बसणारे पद ओळखा ?
80, 16, 4, 4/3, 2/4, 2/3

35.
1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ?

36.
एका बरणीमध्ये A व B द्रवांचे मिश्रण 5 : 3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर B द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण 5: 7 झाले, तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये A द्रव किती लिटर होते ?

37.
 कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात ?

38.
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो ? 

39.
'रामचरितमानस' या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली ?

40.
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.