नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस चालक भरती 2019

नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
'आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे.' हा काळ ओळखा ?

82.
'सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले' प्रयोग ओळखा.

83.
काम करा म्हणजे यश येईल' हे वाक्य आहे ?

84.
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा?

85.
'घनश्याम' या शब्दाचा समास ओळखा ?

86.
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे ! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा. 

87.
शहनाई' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे..?

88.
भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.

89.
आगंतुक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

90.
एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे या शब्द समूहाबदल योग्य शब्द कोणता ?

91.
बावळी मुद्रा देवळी निद्रा' या म्हणीचा अर्थ ओळखा ? 

92.
'थंडा फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

93.
खालीलपैकी लेखननियमानुसार योग्य शब्द ओळखा ?

94.
'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' या वाक्यामधील रस ओळखा ?

95.
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा?

96.
30 ते 50 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मुळ संख्यांच्या जोड्या किती?

97.
8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती ? 

98.
1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती ?

99.
पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?

100.
64 / 08 = ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.