नागपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019

नागपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामवाचक क्रियाविशेषण: अव्यय आहे ?

22.
खालीलपैकी कोणता ओष्ठ्य वर्णाचा प्रकार नाही ?

23.
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीलपैकी कोणती व्यक्ती नुकतीच पदविमुक्त झाली आहे ?

24.
एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा (टपाल) कोठून कोठे सुरु केली?

25.
खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा.

26.
शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?

27.
खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही ?

28.
52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली. या यादीत रमेशचा उच्च स्थानाकडून 22 वा क्रमांक आहे. तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?

29.
'देवळाजवळ शाळा आहे.' अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

30.
पँडोरा पेपर्स कशासंबंधी आहे ?

31.
अक्षर मालिकेतील विसंगत पद शोधा.
CEG  IKM,  NPR,  UWY

32.
अशुध्द शब्द ओळखा.

33.
SEARCH (Society for Education, Action and Research in Community Health) ही विदर्भातील संस्था खालीलपैकी कोणत्या प्रसिध्द दांपत्यामार्फत चालविली जाते ?

34.
शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते ?

35.
वानर' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ? 

36.
सॅलब्युटॅमोल (salbutamol) हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात ?

37.
एका सांकेतिक भाषेत KOZIKODE हा शब्द PLARPLWV असा लिहिला, तर त्याच भाषेत MUMBAI कसे लिहाल ?

38.
तू माऊलीहून मायाळू । चंद्राहूनि शीतळ ।
पाणीयाहून पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।
वरील पंक्तीतील अलंकार ओळखा.

39.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?

40.
जर ASSISTANT हा शब्द 233430210 या संकेतात व PARTY हा शब्द 62905 या संकेतात लिहिल्यास PARSI हा शब्द याच संकेतलिपीत कसा लिहावा ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नागपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.