नागपूर शहर आयुक्तालय पोलीस चालक भरती 2019

नागपूर शहर आयुक्तालय पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे ?

62.
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे (RANK) आहेत ?

63.
चिपको आंदोलनाचे जनक कोण ?

64.
आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे ?

65.
खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.

66.
समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असावे ?

67.
366 पानाचे पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील ?

68.
4 वर्षापूर्वी श्यामचे वय रामच्या वयाच्या 3/4  पट आणि 4 वर्षांनंतर श्यामचे वय रामच्या वयाच्या किती पट होईल तर श्यामचे आजचे किती ?

69.
जर X/Y= 5/3 असेल तर 7x + 5y/7x - 5y = किती ?

70.
खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ?

71.
महाराष्ट्रातील आर. टी. ओ. (RTO) कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे ............

72.
पती' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.

73.
प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
वरील अर्थाची खालीलपैकी कोणती 'म्हण' प्रचलित आहे?

74.
व्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा ?

75.
P. U. C. चा अर्थ काय ?

76.
खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही ?

77.
9 दिवस 18 तास 37 मिनिट + 5 दिवस 16 तास 16 मिनिट + 2 दिवस 15 तास 13 मिनिट + 10 तास 11 मिनिट = ?

78.
100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधाराबांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली ?

79.
वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या दोन वाहनात किती मीटर पेक्षा जास्त अंतर असू नये ?

80.
वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती कालावधीसाठी असते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नागपूर शहर आयुक्तालय पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.