मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2019

मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
भारत ‘रुपया’ तर जपान –.............?

22.
विसंगत पर्याय ओळखा.

23.
खालील अंक मालेतील ‘1’ हा अंक डावी कडून कोणत्या स्थानावरआहे.
4567943123024

24.
02, 04, 16, ?

25.
खालील पैकी मुळ संख्यांचा गट कोणता?

26.
गौरीच्या वडीलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण?

27.
विश्वकप क्रिकेट स्पर्धेत 08 देशातील 08 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघ प्रत्येकाशी एक-एकदा सामना खेळेल, तर किती सामने होतील?

28.
रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजुने 11 वा असल्यास रांगेत एकुण लोक किती?

29.
दिशा ही सायंकाळी 06.00 वा. सूर्याकडे तोंड करून उभी आहे, तरी तिच्या उजवी कडे कोणती दिशा असेल?

30.
जर 12+04=07, 20+05=09,  24+06 = 10, 01+01 = ?

31.
क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकुण हस्तांदोलने किती होतील?

32.
100,103,109,118,130,145, …, 184

33.
उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 कि.मी. उजव्या हाताला चालला नंतर ‘M’ मीटर आपल्या उजव्या  हाताला चालला तेव्हा तो मुळ ठिकाणा पासून सरळ रेषेत 05 मि. अंतरावर पोहचला. तर ‘M’ ची किंमत काय?

34.
खालील संख्येमालेतील एक पद चुकीचे आहे ते शोधा.
07,11,17, 23, 35, 47

35.
दैनिक, साप्ताहिक,……. ?, मासिक, त्रैमासिक.

36.
खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा.
IMAGE

37.
IMAGE
सोबतच्या आकृती मध्ये किती चौरस आहेत?

38.
जर ‘x’ हा ‘y’ च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे. तर ‘x’ चे ‘y’ शी नाते काय?

39.
जानवी तिच्या आई पेक्षा 27 वर्षांने लहान आहे, त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 आहे. तर जानवीच्या आईचे वय किती?

40.
दिपा स्वातीच्या उजवी कडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावी कड़े बसली. दिपा व सिता यांच्या मध्ये गिता बसली, तर मधोमध कोण बसलेआहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.