मुंबई पोलीस भरती २०१८

मुंबई पोलीस भरती २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
जर a = 2, b = -3, c = -1⁄2  तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल ? 

42.
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

43.
78 cm, 104 em, 117 cm आणि 169 cm लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील ?

44.
जर 81 = 27x  तर x = ?

45.
एका संख्येचे 12.5% हे 800 आहेत, तर ती संख्या कोणती ?

46.
एका व्यक्तिचा पगार ₹ 57850 आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार
किती ?

47.
एक ट्रेन 90 km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढा.900 मीटर 

48.
10 cm त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 cm. त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ?

49.
√2n =  64 तर n = ?

50.
 A व B च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे, जर प्रत्येकाची ₹800 बचत असेल तर A चा पगार किती ?

51.
एका कामाला A ला 24 दिवस लागतात, B ला 48 दिवस लागतात आणि C ला 16 दिवस लागतात, तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील ?

52.
एक खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत ₹225 असल्यास 3 टेबलांची किंमत काढा.

53.
(0.36 x 0.7 x 0.8) / (0.6 x 0.42 x 1.6) = ?

54.
जर 2 x-1 + 2 x+ 1 = 320 तर x = ?

55.
खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल ?

56.
खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

57.
"चौसष्ट कला" मधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता ?

58.
"आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले" या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

59.
खालीलपैकी "कालवाचक” क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

60.
"पैशापेक्षा माणूस मोठा" या वाक्यातील "पेक्षा" कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

मुंबई पोलीस भरती २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.